Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रमी ज्योतिषी नाही, पण महाविकास आघाडीला बहुमत मिळेल! मतदानानंतर शरद पवार यांनी...

मी ज्योतिषी नाही, पण महाविकास आघाडीला बहुमत मिळेल! मतदानानंतर शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

मी ज्योतिषी नाही, पण महाविकास आघाडीला बहुमत मिळेल! मतदानानंतर शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

[ad_1]

Sharad Pawar on Maharashtra Election : राज्यात आज सकाळी विधानसभा मतदार संघासाठी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान झाले आहे. बारामती येथे अजित पवार, युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. तर शरद पवार यांनी बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments