Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनKBC 16: गाडी चालवताना बिग बी काढतात इतरांचे फोटो; अभिषेक बच्चनने केली...

KBC 16: गाडी चालवताना बिग बी काढतात इतरांचे फोटो; अभिषेक बच्चनने केली वडील अमिताभ यांच्या पोलखोल

KBC 16: गाडी चालवताना बिग बी काढतात इतरांचे फोटो; अभिषेक बच्चनने केली वडील अमिताभ यांच्या पोलखोल

[ad_1]

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एकत्र असतात तेव्हा खूप मजा येते. लोकप्रिय रिअॅलिटी शो केबीसी १६ च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्याची संधी मिळाली. अभिषेक बच्चन आपल्या आगामी ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये आला होता. बाप-लेकाच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. दरम्यान, शूजित सरकार यांनी या दोघांपैकी कोण गाडी व्यवस्थित चालवते असा प्रश्न विचारला असता अमिताभ बच्चन यांनी विलंब न लावता हात वर केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments