Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रशहरी मतदान ठरणार गेम चेंजर! राज्यात २८८ विधानसभा मतदार संघात मतदानाला झाली...

शहरी मतदान ठरणार गेम चेंजर! राज्यात २८८ विधानसभा मतदार संघात मतदानाला झाली सुरुवात

शहरी मतदान ठरणार गेम चेंजर! राज्यात २८८ विधानसभा मतदार संघात मतदानाला झाली सुरुवात

[ad_1]

Maharashtra assembly election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांनी विजयाचा दावा केला आहे.  २८८ पैकी १७० जागांचा जादुई आकडा आम्ही पार करू, असा दावाही दोन्ही आघाड्यांनी केला आहे.  मात्र, राज्यात झालेल्या राजकीय  उलथापालथीमुळे मतदारांमध्ये उदासीनता असल्याचं चित्र आहे. त्यात शहरी भागातील मतदान महत्वाची भूमिका बजावणार आहे. लोकसभा निवडणुकीत शहरी भागात कमी मतदान झाल्याने याच फटका उमेदवारांना बसला होता. त्यामुळे विधानसभेतही शहरी मतदान हे निर्णायक ठरणार आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments