Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशमणिपूरमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला १८ आमदारांनी मारली दांडी

मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला १८ आमदारांनी मारली दांडी

मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला १८ आमदारांनी मारली दांडी

[ad_1]

Manipur Violence : मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. सोमवारी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी एनडीएची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला ४५ पैकी केवळ २७ आमदार उपस्थित होते. या बैठकीला एक आमदार व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाला होता. या बैठकीत मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराबाबत चर्चा होणार होती. मार, १८ आमदारांनी या बैठकीला दांडी मारली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments