Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रयुगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरूममध्ये मध्यरात्री पोलीस गेले! झडती घेतली! बारामतीमध्ये तर्कवितर्कांना...

युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरूममध्ये मध्यरात्री पोलीस गेले! झडती घेतली! बारामतीमध्ये तर्कवितर्कांना उधाण

युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरूममध्ये मध्यरात्री पोलीस गेले! झडती घेतली! बारामतीमध्ये तर्कवितर्कांना उधाण

[ad_1]

Baramati Vidhansabha matdar sangh news : राज्यात बारामती मतदार संघाची निवणूक लक्ष्यवेधी ठरणार आहे. या मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष्य लागून आहे. या ठिकाणी काका पुतण्या अशी लढत असून युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना या ठिकाणी रंगला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री प्रचार संपल्यावर रात्री १० च्या सुमारास युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या कार शोरूमची पोलिसांनी झडती घेतली. मात्र, या ठिकाणी पोलिसांना काहीही मिळाले नसल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना देखील बारामती टेक्स्टस्टाईलमध्ये जाण्यापासून रोखलं होतं. यामुळे देखील वादंग निर्माण झालं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments