
LIVE UPDATESरिफ्रेश
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 19 Nov 202412:30 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह ‘या’ नेत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
-
Anil Deshmukh Attack: नागपूरजवळील काटोल येथे अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी निषेध नोंदवला.