महाराष्ट्रातील प्राचीन शिल्पकलेचा अभ्यास करण्यासाठी “सम्यक सांस्कृतिक संघ” आयोजित “राजतलाक लेणी” अभ्यास दौरा येत्या ८ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केला आहे. हा अभ्यास दौरा सकाळी ठीक १०:०० वाजता सुरू होणार असून, तो सर्वांसाठी निःशुल्क आहे.
या अभ्यास दौर्याला मार्गदर्शन करणार आहेत महाराष्ट्रातील ख्यातनाम शिल्पकला व लेणी विश्लेषक मा. महेंद्र शेगांवकर सर (अकोला).
अभ्यास दौऱ्यासाठी महत्त्वाची सूचना:
अभ्यास दौर्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी फक्त खालील व्हॉट्सअॅप ग्रुप लिंकद्वारे समूहात सामील व्हावे. केवळ लिंक मिळाल्यामुळे समूहात न जोडता, सहभागी होण्याच्या निश्चयानेच सहभागी व्हावे.
समूहाची लिंक:
https://chat.whatsapp.com/KQKdxdmVLvz06eTHuU7qXB
अधिक माहितीसाठी संपर्क: सूरज रतन जगताप