Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रJalgaon news : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर

Jalgaon news : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर

[ad_1]

Jalgaon news : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक ऐन रंगात आली असतांना जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष व अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तिने गोळीबार केला आहे. तब्बल तीन राऊंड घराबाहेर पडलेले दिसले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांना अटक करण्यासाठी तपास पथके पाठवले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments