Sunday, October 25, 2026
Homeदेश-विदेशViral Video: ऑनलाइन मागवलेल्या पिझ्झामध्ये आढळल्या जिवंत अळ्या, व्हायरल व्हिडिओमुळं इंटरनेटवर खळबळ!

Viral Video: ऑनलाइन मागवलेल्या पिझ्झामध्ये आढळल्या जिवंत अळ्या, व्हायरल व्हिडिओमुळं इंटरनेटवर खळबळ!

[ad_1]

नेटकऱ्यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

हा व्हिडिओ ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ९ लाख लोकांनी पाहिले आहे. तर, ५ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक्स केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, हे घृणास्पद आहे. आता ऑनलाइन फूड ऑर्डर करणे जोखमीचे आहे. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ऑनलाइन फूड ऑर्डर करणे चिंतेची बाब ठरली आहे. यामुळे मी कधीही ऑनलाइन जेवण ऑर्डर करत नाही. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, या घटनेची काटेकोर चौकशी होणे गरजेचे आहे. आणखी एका युजरने आपली निराशा व्यक्त करताना म्हटले आहे की, हे भयानक आहे. बरे झाले, हे खाण्यापूर्वीच लक्षात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments