Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशदेशात ‘फाइव्ह डे वीक’ सुरू झाला तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या होत्या!...

देशात ‘फाइव्ह डे वीक’ सुरू झाला तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या होत्या! आठवड्याला ७० तास काम केलंच पाहिजे – नारायणमूर्ती

[ad_1]

Narayana murthy latest news : ‘वर्क लाइफ बॅलन्स या संकल्पनेवर माझा अजिबात विश्वास नाही. आपल्या देशात १९८६ साली पाच दिवसांचा आठवडा (Five Day Week) सुरू झाला तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं होतं,’ असं स्पष्ट मत उद्योगपती व इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी सांगितलं. ‘देशाचा विकास करायचा असेल तर आराम नाही काम केलं पाहिजे,’ असं ते म्हणाले.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments