Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशविद्यार्थिनीचा विनयभंग करून गायब झालेले प्रसिद्ध गायक संजय चक्रवर्ती यांना मुंबईतून अटक,...

विद्यार्थिनीचा विनयभंग करून गायब झालेले प्रसिद्ध गायक संजय चक्रवर्ती यांना मुंबईतून अटक, दोन महिने सुरू होता शोध

[ad_1]

Sanjay Chakraborty arrested : स्वत:च्याच संस्थेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध गायक आणि संगीतकार संजय चक्रवर्ती यांना कोलकाता पोलिसांनी  शुक्रवारी मुंबईतून अटक केली. तब्बल दोन महिने पोलीस त्यांच्या मागावर होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments