Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशDelhi Air Pollution: दिल्लीत प्रदूषणाचे संकट गंभीर; पाचवी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी,...

Delhi Air Pollution: दिल्लीत प्रदूषणाचे संकट गंभीर; पाचवी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी, GRAP-III लागू

[ad_1]

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता बुधवारी ‘गंभीर’ श्रेणीत नोंदवली गेल्याने दिल्लीतील प्रदूषणाचे संकट आणखी गडद झाले आहे. दिल्लीत बुधवारी यंदाच्या हंगामातील पहिले दाट धुके पसरले. त्यामुळे दिल्ली विमानतळावरील दृश्यमानता शून्यापर्यंत गेल्याने विमानसेवेला फटका बसला. दिल्लीत ग्रेप तीन (Delhi GRAP-3 Restrictions) लागू झाल्याने लोकांच्या प्रवासात अडचण येऊ नये म्हणून दिल्ली मेट्रो रेल्वेने मेट्रो ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments