Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशलग्नसराईला सुरुवात होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा 18,22,24 कॅरेटचे भाव

लग्नसराईला सुरुवात होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा 18,22,24 कॅरेटचे भाव

लग्नसराईला सुरुवात होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा 18,22,24 कॅरेटचे भाव

[ad_1]

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात हा संपूर्ण आठवडा चढ-उतार पाहायला मिळाला. वायदे बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. तर, सराफा बाजारातही हीच परिस्थिती आहे. लग्नसराईचे दिवस सुरू होताच सोन्याचे दर कोसळल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण आठवड्यात सोन्याचे दर कोसळले होते. आज सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. जाणून घेऊया आज बाजारात काय आहेत दर

तुळशीचे लग्न काल लागले. हिंदु धर्मात तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईना सुरुवात होते. त्यामुळं आता लग्नाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. वर-वधुचे दागिने खरेदीसाठी बाजारात लगबग दिसून येत आहे. सोन्याचे दर दिवाळीपेक्षा आता उतरणीला लागल्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा 1,200 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं आज 75, 650 रुपयांवर पोहोचले आहे. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 69,350 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 75,650 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची घट झाली असून सोनं 56,740 रुपयांवर स्थिरावलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  69,350 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  75,650 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  57,740 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,935 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 565 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 674 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   55,480 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   60,520 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    45,392 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 69,350 रुपये
24 कॅरेट- 75,650 रुपये
18 कॅरेट- 57,740 रुपय



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments