Friday, September 4, 2026
Homeमनोरंजनसूर्याच्या प्रेमासाठी तुळजा उतरली पाण्यात! कसा शूट झाला ‘लाखात एक आमचा दादा’चा...

सूर्याच्या प्रेमासाठी तुळजा उतरली पाण्यात! कसा शूट झाला ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रपोज सीन? वाचा…

सूर्याच्या प्रेमासाठी तुळजा उतरली पाण्यात! कसा शूट झाला ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रपोज सीन? वाचा…

[ad_1]

Lakhat Ek Amcha Dada : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. या मालिकेत एक रोमांचक आणि इमोशनल वळण येत आहे, ज्याची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. लवकरच तुळजा आणि सूर्या मधल्या प्रेमाची सुरुवात होणार आहे. सगळेच या क्षणाची वाट बघत आहेत. तुळजा सूर्याला नदीच्या पात्रात प्रोपोज करणार आहे. या आधी फक्त सूर्याचं, तुळजासाठी असलेलं प्रेम दिसलं होतं. पण, आता तुळजाच्या या साहसी कृत्यामुळे प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे. तुळजाच्या या रूपावर सूर्याचाही विश्वास बसणार नाहीये. तुळजा प्रेमाची खरी कबुली देण्यासाठी नदीत उडी मारणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments