Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशपाकिस्तानी TikTok स्टारचा खासगी व्हिडिओ व्हायरल, अश्लील कमेंट्समुळे बंद केले अकाउंट

पाकिस्तानी TikTok स्टारचा खासगी व्हिडिओ व्हायरल, अश्लील कमेंट्समुळे बंद केले अकाउंट

[ad_1]

पाकिस्तानची टिकटॉक स्टार इम्शा रेहमान अडचणीत आली आहे.  तिचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यानंतर तिने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले आहे. खासगी व्हिडिओंवर युजर्सने त्याला जोरदार ट्रोल केले. लोकांच्या टीकेला सामोरे गेल्यानंतर तिला हे पाऊल उचलावे लागले. स्वस्तात लोकप्रियता मिळवण्यासाठी हे करण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केला. मात्र, ऑनलाइन डेटा चोरीला गेल्याचे सांगण्यात येत असून, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments