Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशDRDO ला मोठं यश, पहिल्यांदाच लँड अटॅक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी; चीन...

DRDO ला मोठं यश, पहिल्यांदाच लँड अटॅक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी; चीन व पाक निशाण्यावर

DRDO ला मोठं यश, पहिल्यांदाच लँड अटॅक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी; चीन व पाक निशाण्यावर

[ad_1]

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला (डीआरडीओ) आज मोठे यश मिळाले आहे. लाँग रेंज लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राची (एलआरएलएसीएम) प्रथमच मोबाइल प्रक्षेपकातून यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ओडिशाच्या चांदीपूर टेस्ट रेंजमधून ही चाचणी घेण्यात आली. क्रूझ क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान सर्व उपयंत्रणांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि क्षेपणास्त्राने आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळवले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments