Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशमहाराष्ट्र विधानसभेचा प्रचार सुरू असतानाच पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर; ५६ वर्षानंतरच्या...

महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार सुरू असतानाच पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर; ५६ वर्षानंतरच्या गयाना दौऱ्याला महत्व

महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार सुरू असतानाच पंतप्रधान मोदी ३ देशांच्या दौऱ्यावर; ५६ वर्षानंतरच्या गयाना दौऱ्याला महत्व

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेतही ते सहभागी होतील. त्यासाठी मोदी  १८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ब्राझील दौऱ्यावर जाणार आहे. तेथे पंतप्रधान जी-२० परिषदेत जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट करतील आणि नवी दिल्ली घोषणेच्या परिणामांवर भर देतील. त्यानंतर ते आफ्रिकन देश नायजेरिया आणि दक्षिण अमेरिकी देश गयाना ला भेट देतील. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments