Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅगेत काय सापडणार? फारफार तर हात रूमाल...

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅगेत काय सापडणार? फारफार तर हात रूमाल अन् कोमट पाणी, राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅगेत काय सापडणार? फारफार तर हात रूमाल अन् कोमट पाणी, राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील भांडुप मतदारसंघातील उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.यावेळीराज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्याच्या घटनेवर भाष्य केलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कोणाच्या बॅगा तपासाव्या हे सुद्ध कळत नाही, उद्धव ठाकरेंच्या बॅगेत काय मिळणार आहे, फारफार तर हात रुमाल आणि कोमट पाण्याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही, अशी खिल्ली राज ठाकरे यांनी उडवली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments