
[ad_1]
बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सय्यद अझीम पीर खद्री यांनी केला आहे. तसे झाले असते तर राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर आणि अनेक दलित आज मुस्लिम झाले असते. कर्नाटकातील शिवगाव येथे सोमवारी झालेल्या राजकीय सभेत खद्री बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून यातून पक्षाचा खरा चेहरा समोर आल्याचे म्हटले आहे.
[ad_2]
Source link
