Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी जातीयवाद केल्याचा पुरावा मागितला, राज ठाकरेंनी सांगितला पुण्यातील 'तो' प्रसंग!

शरद पवारांनी जातीयवाद केल्याचा पुरावा मागितला, राज ठाकरेंनी सांगितला पुण्यातील ‘तो’ प्रसंग!

शरद पवारांनी जातीयवाद केल्याचा पुरावा मागितला, राज ठाकरेंनी सांगितला पुण्यातील ‘तो’ प्रसंग!

[ad_1]

Raj Thackeray News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी एका सभेत शरद पवार हे महाराष्ट्रातील जातीयवादाचे जनक असल्याचे त्यांनी म्हटले. यावर बोलताना शरद पवार यांनी मी जातीयवाद केल्याचे एक पुरावा राज ठाकरे द्यावा, असे आव्हान दिले. या आव्हानाला आता राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments