Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशGoogle news : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या गोष्टी! नाही तर...

Google news : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या गोष्टी! नाही तर सर्व काही होईल हॅक, चेतावनी जारी

Google news : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या गोष्टी! नाही तर सर्व काही होईल हॅक, चेतावनी जारी

[ad_1]

Google news : भारतात इंटरनेटचा सर्वाधिक वापर केला जात आहे. मोबाइल फोनवर सर्वाधिक नेट वापरलं जातं. मात्र, तंत्रज्ञाचा फायदा घेत अनेक सायबर गुन्हेगार आता नागरिकांच्या फसवणुकीचे विविध मार्ग अवलंबवत आहेत.  या साठी हॅकर्स इंटरनेटवर विशिष्ट शब्द शोधतअसून त्यांच्या मदतीने फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे.  अशा प्रकारचे काही शब्द नेटवर सर्च करून संबंधित लिंकवर क्लिक करताच संबंधित व्यक्तिची  वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर केली जात असून एका प्रोग्रॅमच्या मदतीने कॉम्प्युटरचं कंट्रोलही युजरकडून काढून घेतलं जातं, अस तपासात पुढं आलं आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments