Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत गोराईच्या जंगलात सापडला तुकडे केलेला मृतदेह! प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरलं होतं डोकं,...

मुंबईत गोराईच्या जंगलात सापडला तुकडे केलेला मृतदेह! प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरलं होतं डोकं, हात-पाय आणि धड

मुंबईत गोराईच्या जंगलात सापडला तुकडे केलेला मृतदेह! प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरलं होतं डोकं, हात-पाय आणि धड

[ad_1]

Mumbai Gorai Murder : मुंबईत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पश्चिम उपनगरातील गोराई येथील जंगलात एका पोत्यात तब्बल सात तुकडे असलेला मृतदेह सापडला आहे. हे तुकडे प्लॅस्टिकच्या डब्यात टाकून पोत्यात भरून फेकण्यात आले आहे. पोत्यात हात, पाय, डोके आणि धड वेगवेगळे भरण्यात आले आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याची माहिती मिळू शकली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments