Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रअमित ठाकरे बालिश आहे, त्याला काय कळतं?; उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराची बोचरी...

अमित ठाकरे बालिश आहे, त्याला काय कळतं?; उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराची बोचरी टीका

अमित ठाकरे बालिश आहे, त्याला काय कळतं?; उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराची बोचरी टीका

[ad_1]

Mahim Vidhan Sabha Constituency : सत्ता आल्यास मशिदींवरील भोंगे हटवणार असं वक्तव्य करणारे मनसेचे माहीम मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘अमित ठाकरे हे बालिश आहेत. ते काहीही बोलू शकतात,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments