Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशट्रम्प यांच्या विजयाने भडकल्या अमेरिकन महिला! काहीनी केलं टक्कल, तर काही जाणार...

ट्रम्प यांच्या विजयाने भडकल्या अमेरिकन महिला! काहीनी केलं टक्कल, तर काही जाणार ‘सेक्स स्ट्राइक’वर; फोर बी चळवळ केली सुरू

ट्रम्प यांच्या विजयाने भडकल्या अमेरिकन महिला! काहीनी केलं टक्कल, तर काही जाणार ‘सेक्स स्ट्राइक’वर; फोर बी चळवळ केली सुरू

[ad_1]

American woman Protest against Donald Trump : २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे अमेरिकेतील लाखो जण दुखवले आहेत. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे महिलांनी  ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला ‘फोर बी चळवळ’ असं नाव देण्यात आलं आहे. मोठ्या संख्येने अमेरिकन महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. या चळवळीअंतर्गत महिलांनी  सेक्स, नातेसंबंध, लग्न आणि मुलं जन्माला घालण्यास नकार दिला आहेत. ही चळवळ सुरुवातीला दक्षिण कोरियातून सुरू झाली होती आणि आता ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेत ही चळवळ झपाट्याने वाढू लागली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments