Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचे पत्ते खोलले! म्हणाले, 'ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री ही...

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचे पत्ते खोलले! म्हणाले, ‘ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री ही आमची भूमिका’

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचे पत्ते खोलले! म्हणाले, ‘ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री ही आमची भूमिका’

[ad_1]

Maharashtra vidhan sabha election 2024 : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? ही चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मुख्यमंत्रीपदाची चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेसने ठाकरेंनी भूमिका मान्य न करता निकालानंतर यावर निर्णय घेण्याचे जाहीर केले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असताना शरद पवार (sharad pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments