Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंना सत्ता हवी कशाला? ते आता सत्ताधारी भाजपसोबतच आहेत; ठाकरेंच्या शिवसेनेचा...

राज ठाकरेंना सत्ता हवी कशाला? ते आता सत्ताधारी भाजपसोबतच आहेत; ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार

राज ठाकरेंना सत्ता हवी कशाला? ते आता सत्ताधारी भाजपसोबतच आहेत; ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024 : निवडणूक प्रचाराच्या प्रत्येक सभेत महाराष्ट्राची सत्ता हातात द्या असं आवाहन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना संजय राऊत यांनी बोचरा टोला हाणला आहे. ‘राज ठाकरे यांना सत्ता कशाला हवी? ते आजही सत्तेतच आहेत. भाजपसोबतच आहेत,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments