
[ad_1]
अमेरिकेने आपला पुढचा राष्ट्राध्यक्ष निवडला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होणार आहेत. डेमोक्रॅट उमेदवार कमला हॅरिस यांची निराशा झाली आहे, तर ट्रम्प यांनी ३१५ मतांनी विजयाचा दावा केला आहे. अमेरिकेची ही सर्वात मोठी निवडणूक इतर देशांसाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. हॅरिस विजयी असोत वा ट्रम्प, पण त्याचा मोठा परिणाम चीन, इराण सारख्या अनेक देशांवर होऊ शकतो, असे मानले जात आहे.
[ad_2]
Source link
