Sunday, October 25, 2026
Homeदेश-विदेशAuto Truck Accident: भरधाव ऑटो रिक्षा ट्रकवर आदळली; भीषण अपघातात ११...

Auto Truck Accident: भरधाव ऑटो रिक्षा ट्रकवर आदळली; भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू

[ad_1]

Accident in hardoi:  उत्तर प्रदेशामधील हरदोई येथे ऑटो रिक्षा व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या ऑटोला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात हरदोई जिल्ह्यातील कोतवाली बिलग्रामच्या रोशनपूर परिसरात झाला. पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments