Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : गरोदर पुरुष… बाहेर आलेली टूथपेस्ट… मंगळवेढ्यातील सभेत राज ठाकरे...

Raj Thackeray : गरोदर पुरुष… बाहेर आलेली टूथपेस्ट… मंगळवेढ्यातील सभेत राज ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी

[ad_1]

भाषणात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र समृद्ध आणि प्रगत करणं, सर्वकाही करणं शक्य आहे. पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत सध्याच्या राजकारण्यांना स्वारस्य नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राज ठाकरेंनी फटकेबाजी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments