Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनSalman Khan Ex-Girlfriend: सलमान खानने शारीरिक शोषण केले; एक्स गर्लफ्रेंडचा अभिनेत्यावर आरोप

Salman Khan Ex-Girlfriend: सलमान खानने शारीरिक शोषण केले; एक्स गर्लफ्रेंडचा अभिनेत्यावर आरोप

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान खान असल्याचे म्हटले जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानला बिश्नोई गँगच्या धमक्या वारंवार येत आहेत. आता सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने सलमानवर गंभीर आरोप केले आहेत. सलमानच्या वन नाईट स्टँडमुळे ती नाराज असल्याने तिने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments