Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशभारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांनी सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या निवडणुकीत मारली बाजी! भरघोस...

भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांनी सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या निवडणुकीत मारली बाजी! भरघोस मतांनी झाला विजय

[ad_1]

US elections Update : अमेरिकेत सध्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, भारतीय वंशाचे डेमोक्रॅट उमेदवार राजा कृष्णमूर्ती यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला आहे. त्यांनी रिपब्लिकन उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.  मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस २०५ मतांनी आघाडीवर आहेत. तर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प २७० च्या जादुई आकड्यापासून अवघ्या काही अंतरावर आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments