Tuesday, September 29, 2026
Homeदेश-विदेशअमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची बाजी;...

अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची बाजी; कमला हॅरिस पराभूत

[ad_1]

donald trump us presidency Election : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीतून निकाल समोर येऊ लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांच्याविरोधात विजय मिळवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, “हा आमच्यासाठी एक शानदार विजय आहे ज्यामुळे आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचं अभिननंद केलं आहे. ट्रम्प यांनी बहुमताचा २७० चा आकडा पार पडला आहे. त्यांना २७७ जागा मिळाल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments