Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रगुजरातसाठीच काम करायचं होतं तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा!...

गुजरातसाठीच काम करायचं होतं तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा! – शरद पवार

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024 : ‘पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. पण, नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातसाठी काम करतात. तेच करायचं असेल तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा,’ असा बोचरा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नरेंद्र मोदी यांना हाणला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments