[ad_1]
नोरा फतेहीने हिंदी चित्रपटसृष्टीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. सत्यमेव जयते चित्रपटातील दिलबर हे गाणं आलं तेव्हा तिचं वय फार नव्हतं. एका कार्यक्रमादरम्यान तिने सांगितले की, या गाण्यात तिला अतिशय शॉर्ट ब्लाऊज परिधान करण्यास देण्यात आले होते. रमजानचा महिना होता आणि तिला जास्त क्लीवेज दाखवायचा नव्हता. त्यासाठी तिला मिलाप झवेरी यांना प्रेमाने समजावून सांगावे लागले. त्यानंतर तिला नवीन ब्लाऊज देण्यात आला.
[ad_2]
Source link
