Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनसुशांत सिंह राजपूतची हत्या झाली; डॉक्टरांनी बदलले रिपोर्ट! सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा...

सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली; डॉक्टरांनी बदलले रिपोर्ट! सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजक दावा

सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली; डॉक्टरांनी बदलले रिपोर्ट! सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजक दावा

[ad_1]

Somy Ali On Sushant Singh Rajput Death Case : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली नेहमीच चर्चेत असते. मनोरंजन विश्वापासून दूर असणारी सोमी सध्या रोजच अनेक धक्कादायक दावे करत आहे. सर्वप्रथम सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याबद्दल तिने अनेक धक्कादायक दावे केले होते. दरम्यान, आता तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर भाष्य केले आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments