Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का! नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावीत यांचा पक्षाला रामराम;...

विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का! नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावीत यांचा पक्षाला रामराम; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

[ad_1]

Heena gavit gave BJP Resign : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अनेक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. आज त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राजीनामा देतांना गावीत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments