Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रमाहीममध्ये भाजप कोणाचा प्रचार करणार? नारायण राणे यांनी आडपडदा न ठेवता सांगितलं!

माहीममध्ये भाजप कोणाचा प्रचार करणार? नारायण राणे यांनी आडपडदा न ठेवता सांगितलं!

[ad_1]

माहीम विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी अमित ठाकरे यांच्यासाठी माघार न घेतल्यामुळं माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे. या लढतीत भाजप कुणाच्या बाजूनं राहणार याचं स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेलं नाही. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेमुळं याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments