Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यातील गोखले संस्थेचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; सांगितलं...

पुण्यातील गोखले संस्थेचे वादग्रस्त कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा अखेर राजीनामा; सांगितलं व्यक्तिगत कारण

[ad_1]

Ajit Ranade resigns as VC of Gokhale institute : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या गुलगुरू पदासाठीच्या पात्र-अपात्रतेचा मुद्दा काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला होता. हा वाद न्यायालयात देखील गेला होता. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियाही पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक कारण देत डॉ. अजित रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी गोखले संस्थेचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांना राजीनामा सुपूर्द केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments