दिवाळी साजरी करून येणाऱ्या कुटूंबावर काळाचा घाला; कारला लागलेल्या आगीत मुलींसह वडील जिवंत जळाले

0
14
दिवाळी साजरी करून येणाऱ्या कुटूंबावर काळाचा घाला; कारला लागलेल्या आगीत मुलींसह वडील जिवंत जळाले

राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कुरुक्षेत्र आणि अंबाला सीमेवरील मोहदी गावाजवळ हा अपघात झाला. चालत्या कारला आग लागून एक व्यक्ती आणि त्याच्या दोन मुली जिवंत जळून खाक झाल्या. या अपघातात त्यांची पत्नी, भाऊ आणि भावाची पत्नी गंभीररित्या भाजल्या आहेत. त्यांना उपचारासाठी पीजीआय चंदीगड येथे पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Source link