Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रसदा सरवणकर वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्र्यांऐवजी स्टाफशी गप्पा मारून आले! अमित...

सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्र्यांऐवजी स्टाफशी गप्पा मारून आले! अमित ठाकरेंच्या विरोधात लढण्यावर ठाम

[ad_1]

दादर-माहीम विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणारे सदा सरवणकर हे अमित ठाकरे यांच्यासाठी माघार घेणार का याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. माघार घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव असल्याची चर्चा आहे. मात्र, सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी आज पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments