Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: सायकलवर स्टंट करताना भिंतीला धडक, १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा...

Mumbai: सायकलवर स्टंट करताना भिंतीला धडक, १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडिओ समोर

[ad_1]

Mumbai Mira-Bhayanadar News: मुंबईतील मीरा-भाईंदरमधील घोडबंदर किल्ल्याजवळ सोमवारी धक्कादायक घटना घडली. सायकल स्टंट अपघातात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments