Thursday, September 10, 2026
Homeमनोरंजनतुमच्या चड्डीत सुतळी बॉम्ब टाकेन! दिवाळीत प्राण्यांना त्रास देणाऱ्यांना मराठी अभिनेत्याचा इशारा

तुमच्या चड्डीत सुतळी बॉम्ब टाकेन! दिवाळीत प्राण्यांना त्रास देणाऱ्यांना मराठी अभिनेत्याचा इशारा

[ad_1]

सध्या संपूर्ण देशात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. सगळीकडे दिव्यांची रोशणाई केल्याचे दिसत आहेत. तसेच अनेकजण उत्साहात फटाके फोडताना दिसत आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आनंदाने दिवाळीतील फटाके, रांगोळी, रोषणाई, फराळाचा आनंद घेताना दिसत आहेत. विशेषतः मोठमोठे फटाके फोडत हा आनंद रोषणाईत, आतिषबाजीमध्ये द्विगुणित केला जातो. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्याने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments