Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशबांधवगड व्याघ्र प्रकल्पातील ७ हत्तींचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमॉर्टेम केलं जाणार, ३०० पोती...

बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील ७ हत्तींचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमॉर्टेम केलं जाणार, ३०० पोती मीठ मागवलं!

[ad_1]

Seven Elephants Found Dead In Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात (बीटीआर) बुधवारी सकाळी आणखी तीन हत्तीमृतावस्थेत आढळल्याने हत्तींचा मृत्यू झालेल्यांची संख्या सात वर पोहोचली आहे. अन्य दोन हत्तींची प्रकृती चिंताजनक आहे. विषबाधेतून हत्तींचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. दिल्लीतील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) पथक तपासासाठी बांधवगड येथे दाखल झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments