Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनSuraj Chavan: ट्रॅक्टर चालवतोय, गुरांचा सांभाळ करतोय; सूरज चव्हाणच्या साधेपणाचे होतय कौतुक

Suraj Chavan: ट्रॅक्टर चालवतोय, गुरांचा सांभाळ करतोय; सूरज चव्हाणच्या साधेपणाचे होतय कौतुक

[ad_1]

Suraj Chavan Video : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन प्रचंड गाजला. यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर रील स्टार सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. ‘बिग बॉस मराठी’ची मानाची ट्रॉफी बारामतीच्या सूरज चव्हाणने पटकावली. बिग बॉसच्या घरातील सूरजचे वागणे पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले होते. आता गावाकडे राहात असलेल्या सूरजचा साधेपणा पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments