Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रmumbai drone ban : मुंबईच्या आकाशात आजपासून महिनाभर 'ड्रोन' बंदी; काय आहे...

mumbai drone ban : मुंबईच्या आकाशात आजपासून महिनाभर ‘ड्रोन’ बंदी; काय आहे कारण?

[ad_1]

Mumbai Police ban flying of drones for 30 days: देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आकाशात महिनाभर उडत्या वस्तू दिसणार नाहीत. मुंबई पोलिसांनी ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स आणि हॉट एअर बलूनवर एका महिन्यासाठी बंदी घातली आहे. हे निर्बंध ३१ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत लागू असतील. एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments