Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या शिवसेनेची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, निलेश राणेंसह भाजपचे आणखी तीन...

शिंदेंच्या शिवसेनेची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, निलेश राणेंसह भाजपचे आणखी तीन नेते ‘धनुष्यबाण’ वर लढणार

[ad_1]

Shivsena Candidate Second List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे कुडाळमधून निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा यांना उतरवून सस्पेन्स संपवला आहे. त्याचबरोबर भाजपमधून आलेल्या अन्य दोन उमेदवारांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.संजय निरुपम यांना दिंडोशीमधून उमेदवारी दिली आहे. निलेश राणेंसह बळीराम शिरसकर, मुरजी पटेल आणि आनंद शेशराव भरोसे या भाजपमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments