Friday, September 11, 2026
Homeक्रीडाPKL 11 : सर्वात महागड्या खेळाडूने हरलेला सामना टाय करून दाखवला, अभिषेक...

PKL 11 : सर्वात महागड्या खेळाडूने हरलेला सामना टाय करून दाखवला, अभिषेक बच्चनच्या संघाची शेवटच्या क्षणी झाली मोठी चूक

[ad_1]

प्रो कबड्डी लीग २०२४ मधील तमिळ थलायवास आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील सामना टाय झाला. जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलायवास यांच्यातील सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. या सामन्याने रोमहर्षकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. सुरुवातीला जयपूरचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण सचिन तन्वरने आपले रेड आणि डिफेंन्सच्या जोरावर संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून टाकले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments