Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रमनसेचा धडाका सुरूच..! विधानसभा निवडणुकीसाठी ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर, कुणाला कुठून...

मनसेचा धडाका सुरूच..! विधानसभा निवडणुकीसाठी ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर, कुणाला कुठून मिळाली संधी? वाचा

[ad_1]

MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या घोषणेचा धडाका सुरूच आहे. मनसेकडून सहावी यादी जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या यादीमध्ये ३२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी, बीड, परभणी, नांदेड इ. जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.मनसेने आतापर्यंत ११० उमेदवारांची घोषणा केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments