Friday, September 11, 2026
Homeमहाराष्ट्रCongress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व...

Congress Candidate List: काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले

[ad_1]

congress  fourth Candidate list : काँग्रेसने आपली चौथी उमेदवार जाहीर केली आहे. यामध्ये १४  उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या चौथ्या यादीत अंधेरी पश्चिम आणि संभाजीनगर पूर्व या मतदारसंघातील उमेदवारांची नावे बदलली आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून सोलापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला असतानाही काँग्रेसने येथून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Maharashtra vidhan sabha election 2024) 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments