Friday, September 11, 2026
Homeदेश-विदेशविमान कंपन्यांना बॉम्ब स्फोटाच्या धमकीचे सत्र सुरूच..! आज तीन एअर लाईन्स कंपन्यांच्या...

विमान कंपन्यांना बॉम्ब स्फोटाच्या धमकीचे सत्र सुरूच..! आज तीन एअर लाईन्स कंपन्यांच्या ५० विमानांना लक्ष्य

[ad_1]

तीन एयरलाइन्स कंपन्यांच्या ५० विमानांना रविवारी बॉम्ब स्फोटाने उडवण्याची धमकी मिळाली. यामध्ये इंडिगोची १८ , विस्तारा च्या १७ आणि अकासा एअरलाईन्सची १५ विमानांचा समावेश आहे. गेल्या १४ दिवसात ३५० हून अधिक डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइट्समध्ये बॉम्ब स्फोट करण्याची धमकी मिळाली आहे. मात्र याचा तपास केल्यानंतर या धमक्या केवळ अफवा असल्याचे समजले आहे. मागील काही दिवसांपासून विमानात बॉम्ब असल्याच्या धमक्यांमुळे विमानसेवा प्रभावित झाली आहे. यामुळे ६०० कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments